सांगली हवामान: चला जाणून घेऊया सांगली जिल्ह्याचे आजचे हवामान !

सांगली हवामान

आज, (15 May 2024, Wednesday ) सांगली जिल्ह्यात 2.4% पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहील. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह हवामान निरभ्र आणि कमी ढगाळ असेल.

दिनांकदिवसहवामानपाऊस (मिमी)तापमान (°से)
13-सप्टेंबरबुधवारमुख्यत कोरडे राहील0%28
14-सप्टेंबरगुरुवारअंशत ढगाळ राहील0%27
15-सप्टेंबरशुक्रवारहलक्या पावसाच्या सरी2.4%27
16-सप्टेंबरशनिवारअंशत ढगाळ10%26
17-सप्टेंबररविवारअंशत ढगाळ5%27
18-सप्टेंबरसोमवारपावसाच्या सरी10%28
19-सप्टेंबरमंगळवारमुख्यत ढगाळ15%27
20-सप्टेंबरबुधवारपावसाच्या सरी20%26

आपण या लेखा मध्ये सांगली जिल्याच्या हवामाना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील पश्चिमेस असणार सदन जिल्हा आहे. येतील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. याठिकाणी अनेक प्रकारची शेती केली जाते. या जिल्यातील हवामान हे शेतीसाठी अनुकूल आहे. येतील ९०% जमीन हि पिकाऊ जमीन आहे आणि अनेक लोकांचा शेती हा उदरनिर्वाहाचा व्यावसाय आहे. या लेखा मध्ये आपण सांगली हवामान बद्दल सविस्तर माहिती घेहुया.

सांगली जिल्या बद्दल थोडक्यात माहिती

सांगली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस वसलेला जिल्हा आहे. लोकसंख्या आणि  क्षेत्रफलाच्या दृष्टीने हा जिल्हा मोठा आहे. या जिल्याच्या पश्चिम भागच्या सीमेला रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा येतो आणि पूर्वेला कर्नाटक राज्याची सीमा आहे. सांगली जिल्याला इतिहासाक महत्व आहे. हा जिल्हा शेती , मनोरंज, खेळ, राजकारण, दळणवळण, उद्योग या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. जिल्याचे हवामान हे उनहाळ्यात येतील हवामान  प्रचंड उष्ण असते. पावसाळ्यात येतील हवामान  थंड असते आणि काही भागात पाऊस जास्त असतो तर काही भागात पावसाचे प्रमाण कमी असते. हिवाळ्यात येतील हवामान थंड असते.

सांगलीचे हवामान (Sangli Weather)

सांगली जिल्ह्यात वर्षभर हवामान मध्यम उष्ण असते. शेती साठी हे हवामान पोषक आहे.  सांगली जिल्यामध्ये मार्च ते मे महिना हा कडक उन्हाळ्याचा असतो. या कालावधीत जिल्यात उष्णतेची लाट असते.  उन्हाळ्यात, येतील सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत असते. जास्तीजास्त येतील तापमान हे ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचते.

पावसाळ्यात सांगली जिल्यात पर्वतीय भागात म्हणजे शिराळा तालुका आणि जिल्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. जिल्याच्या पूर्व भागात पावसाचे  प्रमाण कमी असते. मान्सून चा पाहूस पूर्व भागात कमी असतो तर मान्सून पार्टीचा पाऊस पूर्व भागात जास्त असतो. सांगली जिल्हा हा शेती समृद्ध जिल्हा असल्याने हवामानाचा फार मोठा प्रभाव शेती व्यवसायावर होतो.

सांगली जिल्या मध्ये जास्तीजास्त बागायती आणि भाजीपाला शेती केली जाते. या मध्ये प्रमुख पिके जसे कि द्राक्षे, डाळिंब जास्त प्रमाणात पिकतात. सांगली ची द्राक्षे हि महाराष्ट्रात तसेच जगभरात प्रसिद्ध आहे. द्राक्ष पिकासाठी येतील हवामान अत्यंत चांगले आहे. या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेची द्राक्षे पिकतात आणि ते जास्त काळ टिकतात.

द्राक्ष शेतीमध्ये हवामानाचा फार मोठा प्रभाव दिसून येतो त्यामुळे येतील शेतकरी हवामानाच्या अंदाजानुसार शेतीची कामे करतात. निसर्गाच्या असमतोलतेमुळे आज  काल हवामानात सातत्याने बदल होत आहेत त्यामुळे अचूक हवामान अंदाज हे शेतकऱ्यांना शेतीमध्ये फार महत्वाची मदत करू शकते. हवामाच्या बद्दलचे वेळच्या वेळी माहिती पाहणीसाठी तुम्ही आमच्या खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून माहिती घेहू शकता.

हवामान अंदाजा विषई अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

वरील लिंक वर आम्ही हवामानाविषई माहिती देत असतो. ज्यामध्ये IMD, आणि अन्य हवामान अंदाज दर्शवणाऱ्या वेबसाईट वरून आम्ही आपणासाठी पुढील काही दिवसाचे हवामान अंदाज देतो ज्यामुळे आपणास शेती मध्ये त्याची मदत होहू शकते. यामध्ये आम्ही पुढे येणारी किंवा तयार होणाऱ्या वादळे, किंवा पावसाचा अंदाज या बद्दल सविस्तर माहिती दिली जाते.

Conclusion

शेती हा महत्वाचा व्यवसाय असणाऱ्या सांगली जिल्यामध्ये हवामान अंदाजाचे महत्व अधिक आहे. अचूक हवामान अंदाज शेतीमध्ये होणाऱ्या नुकसानिस थोडा फार आळा घालू शकतात आणि शेतकऱ्यांना मदत करू करतात. भारतीय हवामान खाते, तसेच पुणे हवामान शाळा तसेच पंजाबराव डक हवामान अभ्यासक यांचे अचूक अंदाज पाहणीसाठी खालील बटण वर क्लिक करा.

आजचे हवामान अंदाज पहा

Leave a Comment