Gharkul Yojana Maharashtra: खुशखबर.. घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर. कसे पहाल यादी मध्ये आपले नवा !

घरकुल योजना महाराष्ट्र 2022 यादी

घरकुल योजना हि महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येत असलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महाराष्ट्रातील नागरिकांना नवीन घरे देत आहे. या योजनेस घरकुल रमाई आवास योजना असेही संबोधले जाते. या योजनेमध्ये आता परेंत महाराष्ट्रातील भरपूर लोकांना नवीन घर मिळालेली आहेत तर अनेक लाभार्त्याचे अर्ज प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र सरकार कडून २०२३ मध्ये नवीन यादी झहीर झालेली आहे. या लेखामध्ये जाणून घेहुया तुमचे नाव घरकुल योजना महाराष्ट्र २०२३ यादी मध्ये कसे पाहता येईल.

घरकुल योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने घरकुल योजना सुरू केली, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना परवडणाऱ्या घरांच्या सुविधांसह लाभ देण्याच्या उद्देश आहे. या योजनेमुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरकुल योजनांचा लाभ दिला जातो. तसेच घरकुल योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, गरीब आणि गरजू नागरिकांना या योजनेत लाभ घेता येतो. या योजने मध्ये अश्या लोकांना पात्र मानले जाते ज्यांना सध्या राहण्यासाठी घर नाही किंवा राहत असलेले घर निकामी झाले आहे. या योजने मध्ये सरकारने ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे यादी मध्ये तुमचे नाव पाहणे देकील सोपे झाले आहे. तुम्ही ओंलीने पद्धतीने किंवा तुमच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाहून तुमचे नाव यादी मध्ये आहे का नाही हे पाहू शकता.

Read More: Namo Shetkari Sanman Nidhi Yojana

घरकुल योजनेचे नवीन यादी

जुन २०२३ मध्ये घरकुल योजनेबद्दल सरकार कडून नवीन माहिती समोर येत आहे ज्या पात्र लाभार्त्यांची यादी प्रतीक्षेत होती ती आता जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या नागरिकासाठी हे एक आनंदाची बातमी आहे. घरकुल योजना महाराष्ट्र 2022 यादी मध्ये आपले नवा पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करा.

घरकुल योजना महाराष्ट्र 2022 यादी कशी तपासाल?

  • सर्वप्रथम अर्जदाराला सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्याची लिंक पुढे दिलेली आहे या लिंक ला क्लिक कर – https://rdd.maharashtra.gov.in/en/pradhan-mantri-awas-yojana-rural
  • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ उघडेल त्यामध्ये schemes नावाचे बटण दिसेल त्या वर क्लिक करा.
  • बटण क्लिक केल्यांनतर Centrally Sponsored Schemes नावाचे बटण दिसेल त्या वर क्लिक करा.
  • त्यामध्ये नवीन पेज उघडेल त्यामध्ये – Prime minister housing scheme- Gramin नावाचे बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
  •  त्यापेजवर तुम्हाला नवीन यादीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अर्ज क्रमांक प्रविष्ट करावे लागेल तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर टाका.
  • सर्व माहिती एंटर केल्यानंतर तुमच्या समोर पुढील पेज उघडेल.
  • या पेजवर तुम्हाला तुमच्या अर्जाची संपूर्ण माहित आणि सध्याची स्तिती कळेल.
  • जर तुम्हाला तुमचे नाव ऑनलाईन दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाहून घरकुल योजना महाराष्ट्र 2022 ची यादी पाहू शकता.

Conclusion

घरकुल योजनेचा उद्देश हा महाराष्ट्रातील गरीब लोकांना घरे उपलब्ध करून देण्याचा आहे. प्रशासकीय विभाग, गरीब कुटुंबे, महिला याना या योजनेचा लाभ देऊन ही योजना टप्या टप्याने राबविण्यात येते. तुम्ही वरील प्रक्रियेचे पालन करून तुमचे यादी मध्ये नाव आणि अर्जाच्या स्तिथी बद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

महाराष्ट्र सरकारच्या योजनांची अधिक माहिती

Leave a Comment